संग्रामपुर : तालुक्यातील पातुर्डा येथील शहिद बाबुराव वानखडे जवान चंद्रकांत भाकरे व मधुकर गाडगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ हॉलीबालचे सामने सरकारी दवाखाना जवळ दि १४ फेब्रुवारी सोमवार रोजी करण्यात आले असुन कार्यक्रमाचे उदघाटन पातुर्डा येथील आजी माजी सैनिकांच्या हस्ते करण्यात येणार तर हरीयाना दिल्लीचे शुटिंग बॉलचे राष्ट्रीय खेळाडू बिटटु यादव यांची व बक्षिस कर्तेची उपस्थीती राहणार आहे प्रथम बक्षिस ११ हजार रुपये स्मस्त आजी माजी सैनिकां कडून व्दितीय बक्षिस ७७७७ रुपये माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ व तालुका ग्रंथालय संघ अध्यक्ष शिवकुमार चांडक यांच्या संयुक्त विद्माने तृतिय बक्षिस ५५५५ रुपये शिवसेना ता प्र रविन्द्र झाडोकार चतुर्थ बक्षिस ३३३३ रुपये असिस्टंन कंमाडर रविन्द्र पिंजरकर यांच्या कडून इतर व्यक्तीक बक्षिस ठेवण्यात आलेले आहेत खेळाडूना जेवणाची व्यवस्था आयोजकां कडून करण्यात आलेली आहे हॉलीबॉल खेळाडूनी लाभ घ्यावा असे आव्हाण हॉलीबॉल खेळाडू तथा आयोजक माजी सैनिक साहेबराव वानखडे , दिनेश धर्माळ , सेवा निवृत मुख्यध्यापक राम निमकर्डे , हुसेन खान दुबई वाले यांनी केले आहे
पातुडर्यात शहिद जवानाच्या स्मृती प्रित्यर्थ हॉलीबॉल सामन्याचे आयोजन..!!
RELATED ARTICLES