औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पदी तय्यब खान यांची नियुक्ती.आज औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्वीची कार्यकारणी बरखास्त करून नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पदी तय्यब खान यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या सहमतीने शहर जिल्हाध्यक्ष खाॅजा शरफोद्दीन मुल्ला व शहर कार्याध्यक्ष अभिषेक भैया देशमुख यांनी केली आहे.तय्यब खान यांच्या नियुक्तीबद्दल शहर जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.तसेच शहर जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद हबीब,जावेद खान,विनोद खामगावकर,शेख नवाज,समीर मिर्जा इत्यादींनी अभिनंदन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पदी तय्यब खान यांची नियुक्ती..!!
RELATED ARTICLES