HomeUncategorizedउर्दूभाषेचे रेकॉर्ड नष्टकरुन उर्दुबोर्डचे श्रेय घेऊ नका - खालेक पेंटर!

उर्दूभाषेचे रेकॉर्ड नष्टकरुन उर्दुबोर्डचे श्रेय घेऊ नका – खालेक पेंटर!

बीड : सन 2007 साली बीड न. प. कौंसील मध्ये रिझवान्न सिद्दिखी न. प. कार्यालयावर उर्दूभाषेचा दफतरे बलदियाबीड नावाचा फलक लवा असे रिझवान्न सिद्दिखीने ठराव मांडल्यावर नगरसेवक शकिल खान व खालेक पेंटर हयांनी अनुमोदन देऊन ठराव एक मताने पास झाला होता. मात्र नगर अध्यक्षानी उर्दूबोर्डचे वेगळे राजकारण खेळून तब्बल 14 वर्षा पर्यंत उर्दू चा बोर्ड लावला नाही उर्दू प्रेमी काही नगरसेवकांनी बोर्ड लावले असता आपले अधिकाराचा व सत्तेचा वापर करुन पोलीस मार्फत उर्दूबोर्ड काढला आणि आता बीड शहराच्या 44 हजार मुस्लीम मतदाराना अमिष दाखवण्यासाठी न.प. वर उर्दूबोर्ड लाऊन श्रेय लाटण्याचे प्रयतन्‍ सोशल मिडियावर करीत आहे. हे शहराच्या जनतेला उत्तर द्यावे की नाही हे बीड च्या जनतेने ठरवावे. निजाम कालीन मालमत्तेचे लोकल फंड चे उर्दूभाषेचे मालमतेचे रेकॉर्ड तुम्ही नगर अध्यक्ष असतांनाच न्‍ष्ट झाले. जया अर्थी सन् 2002 साली शासनाने लखिना पॅटर्न या योजने खाली सर्व जुने कार्यालयीन रेकॉर्ड वर्ष नीहाय बाइंडिग करुन ठेवण्यात यावे असे आदेशित केले होते. आणि बीड न्.प. कौन्सील द्वारे सर्व नीजाम कालीन उर्दू मालमत्तेचे रेकॉर्ड व्यवस्थीत करुन न.प. रेकॉर्डरुम मध्ये फर्न्निचर मध्ये ठेवण्यात आले होते. आज हे उर्दू चे सर्व मालमत्तेचे रेकॉर्ड जे आपण न्गर अध्यक्ष्‍ असताना नगर पालिकेतून् गायब व नष्ट झालेला आहे. हेच तुमचे उर्दूभाषीकाशी प्रेम आहे का? बीड चे जुनी तहसिलच्या इमारतीवरील उर्दूची कोणशिला जुनी बाजरवेस, वतारवेस, इस्लामपुरावेस, माळीवेस ची मलीककाफुरवेस, वरील उर्दूभाषेत लिहलेली कोणशिला हे ऐतिहासकि पुरावे आपण वेसीतोडून पालीकेमध्ये पाठी मागे सर्व कोण शिला व नकाशी दगड आणुन टकलेले होते. उर्दूभाषेचे ऐतिहासिक पुरावे आपल्याच कार्यकाळात नष्ट झालेले आहेत. मग उर्दू चा बोर्ड लावुन मुसलमान आणि उर्दू प्रेमीच्या हातात आपण लॉली पॉप देऊन उर्दू प्रेमी च्या भावनेशी खेळु नये बीड चा मुस्लीम समाज आपणास ओळखुन आहे की गेल्या निवडणुकी पूर्वी मुस्लीम समाजाच्या जख्मेवर मिठ ठेवण्यासाठी RSS चे मोहन भागावत यांना आपणच आमंत्रित केले होते. बीड शहरात सावरकरांचा पुतळा आपणच न.प. मार्फत बसवलेला आहे. उर्दूभाषीक हे विसरु शकत नाही. असे प्रसिध्दी पत्रक माजी नगर सेवक खालेक पेंटर यांनी प्रसिध्दीस दिले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments