HomeUncategorizedदुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू!

दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू!

गेवराई : रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीची धडक बसून पादचारी महिलेचा जागीच मृत्यू. या अपघातात महिला जागीच ठार झाली तर दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात शनिवारी सायंकाळी ७.३० वा. गेवराई तालुक्यातील अर्धमसला फाटा येथे घडला. बबिता नवनाथ कुरे (वय ५५ वर्षे) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. गढीकडून माजलगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी (एम.एच. २० इ.एच. १८५०) ने अर्धमसला फाटा येथे रस्ता क्राँस करणाऱ्या बबिता कुरे यांना जोराची धडक दिली. यामध्ये बबिता कुरे या जागीच ठार झाल्या. तर दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments