संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पळशी झाशी चे विद्मान सरपंच कॉग्रेस पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी अभयसिंह मारोडे यांची बुलढाणा जिल्हा बियाणे निवड समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड झालीजिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय बियाणे समिती बुलडाणा तर शासकिय सदस्य म्हणुन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय , कृषि विकास अधिकारी , उपविभागीय कृषि अधिकारी प्रकल्प संचालक आत्मा , सर्व तालूका कृषि अधिकारी , कार्यक्रम समन्वयक कृषि विज्ञान केंद्र डॉ . पंदेकृवि अकोला बुलडाणा , जिल्हा व्यवस्थापक , महाबीज , विभागीय व्यवस्थापक एनएससी , जिल्हा व्यवस्थापक कृभको , तर अभयसिंग मारोडे यांची जिल्हा बियाणे निवड समितीवर अशासकिय सदस्य म्हणुन निवड झाल्या बद्दल त्यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे मारोड आपल्या निवडीचे श्रेय कॉग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आ राहुल बोद्रे यांच्या सह कॉग्रेस कमेटीचे वरिष्ठ नेते जिल्हा पदाधिकाऱ्याना देतात
बुलडाणा जिल्हा बियाणे निवड समितीवर अशासकीय सदस्यपदी अभयसिंग मारोडे
RELATED ARTICLES