HomeUncategorizedसंग्रामपुर तालुका कॉंग्रेस कमिटच्या वतीने १३७ वा स्थापना दिवस उत्सहात संपन्न!

संग्रामपुर तालुका कॉंग्रेस कमिटच्या वतीने १३७ वा स्थापना दिवस उत्सहात संपन्न!

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] कॉग्रेस पक्षाची स्थापना होऊन १३७ वर्ष झाले तालुका कॉग्रेस कडून संग्रामपुर येथील संतोष राजनकार यांच्या कार्यालयात कॉग्रेस पक्षाचा स्थापना दिवस उत्सहात साजरा करण्यात आला महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन हार अर्पण करुन उपस्थीत कॉग्रेस पदाधिकारी कार्यकर्तेच्या वतीने झेंडा वंदन करुन राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी बुलढाणा जिल्हा बियाणे निवड समिती वर अभय मारोडे यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल उपस्थीत मान्यवरांनी तालुका कॉग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी कॉग्रेसच्या पक्ष नेत्या डॉ स्वाती वाकेकर, महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस सेवादल सरचिटणीस राजेश्वर देशमुख , कॉग्रेस कमेटीचे जिल्हा सरचिटणीस संतोष राजनकार , कॉग्रेस तालुकाअध्यक्ष राजेंद्र वानखडे, माजी नगराध्यक्ष हरिभाऊ राजनकार, शहरअध्यक्ष सैय्यद आसिफ, सोनाळा शहर अध्यक्ष अजय अग्रवाल ,कॉ कमेटीचे जिल्हा सचिव संजय ढगे, शंकरनाथ विश्वकर्मा , पंकज तायडे ,महिला तालुकाध्यक्ष अध्यक्ष सुरेखा पळसकार, , संतोष म्हसाळ, संतोष चव्हाण, प्रमोद धुळे,अक्षय गिरी,प्रमोद इंगळे आदी कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments