HomeUncategorizedभिमराव परघरमोल राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न पुरस्काराने सन्मानित!

भिमराव परघरमोल राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न पुरस्काराने सन्मानित!

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील सावळा येथील रहिवासी काकनवाडा खुर्द जि प मराठी शाळेत शिक्षक म्हणुन कार्यरत प्रसिद्ध व्याख्याते तथा अभ्यासक भीमराव परघरमोल यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार २०२१ देऊन नाशिक येथे सन्मानित करण्यात आले . अध्यक्षस्थानी रमेश आव्हाड तर प्रमुख पाहुणे म्हणून हभप शामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर , महा परिषदेचे समन्वयक प्रकाश सावंत सह आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती . परघरमोर यांचे महापुरुषांच्या जीवनासह विविध विषयावरील लेखन , व्याख्यान तथा सविधान जागृतीसाठी व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार मिळाला यामध्ये मानाचा फेटा , महावस्त्र , स्मृतिचिन्ह , प्रमाणपत्र व गौरव पदक देऊन सन्मानित करण्यात आले शिक्षक पत्रकार व्याख्याते भिमराव परघरमोर यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार मिळाल्या बद्दल शिक्षण क्षेत्रा सह सर्व स्तरावरुन कौतुक अभिनंदन होत आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments