HomeUncategorizedकर्नाटकातील घटनेचा सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध!

कर्नाटकातील घटनेचा सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध!

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] बहुजन समाजाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्नाटक राज्यातील बेगळूर येथे पुतळ्याची विटंबना करण्यात आली तसेच कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या विधान संतापजनक असुन याचा निषेध करित छ शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यावर तात्काळ कारवाईची करा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा एका निवेदनाव्दारे सकल मराठा समाजाच्या वतीने तहसिलदार वरणगावकर यांच्या कडे केली आहे कर्नाटक राज्यातील बेंगळूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची काहि माथेफिरुंनी विटंबना केली व मुख्यमंत्री बोम्मई यांच्या संतापजनक वक्तव्याचा निषेध करित घोषणा बाजी करित कारवाईची मांगणी संग्रामपुर तालुका सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने करण्यात आली संबंधीत माथेफिरुवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला यावेळी रविन्द्र झाडोकार . अभयसिंह मारोडे भैय्या पाटील , कैलास कऱ्हाळे , निलेश झाडोकार , मोहन ठाकरे . बाळकृष्ण गोतमारे , विशाल बकाल , निखिल घिवे , राहुल मारोड गोपाल चोपडे सह सकल मराठा समाज बाधव मोठ्या संख्येने उपस्तीत होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments