Homeबीड ग्रामीणकरचुंडी जि.प.प्राथमिक शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडणूकीत शिवसेना-शिवसंग्राम युतीचा दणदणीत विजय.!

करचुंडी जि.प.प्राथमिक शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडणूकीत शिवसेना-शिवसंग्राम युतीचा दणदणीत विजय.!

बीड : करचुंडी ता.बीड येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडणूकीत अटीतटीची लढत झाली शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेना व शिवसंग्राम यांच्यात आघाडी झाली होती. या निवडणूकीत शिवसेना – शिवसंग्राम युतीचा भव्यदिव्य विजय झाला . 9 जागेपैकी 7 जागा शिवसेना – शिवसंग्राम युती ने जिंकल्या तर प्रतिस्पर्धी संघाला केवळ दोनच जागेवर समाधान मानावे लागले . या निवडणूकीसाठी शिवसेना तर्फे पॅनल प्रमुख शेख हुसेन भाई अल्प संख्याक सेना जिल्हा प्रमुख बीड व शिवसंग्राम तर्फे शिवसंग्रामचे नेत् हिरामण भाऊ शिंदे शिवसेना उपतालुका प्रमुख शिवाजी कोलुगडे शिवबा संघटने कार्यअध्यक्ष विलास शिंदे हे होते . तर यांना सहकार्य करण्यासाठी शाम माने , सुरेश मोहिते , विकास मोहित सय्यद शाहेद , शेख शामीर , उध्दव विर , शेषेराव व्यवहारे , चंद्रसेन मुळीक , सुनिल व्यवहारे इत्या कार्यकर्त्यानी मेहनत घेतली . या वेळी शालेय समितीच्या अध्यक्ष पदी हिरामण भाऊ शिंदे व उपाध्यक्ष पदी शेख सुमैय्या हसन यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच . सदस्य म्हणुन 1 ) सय्यद मोसिन 2 ) शिंदे अश्विनी हिरामण 3 ) हिरामण बाबुराव 4 ) मुळीक भागवत उत्तम 5 ) शेख सुमैय्या हसन 6 ) मोहिते आशाबाई 7)सुरेश बाली उध्दवी हे निवडून आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments